शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

पेस आणि हिंगीस यांचे शानदार विजेतेपद

By admin | Updated: June 3, 2016 23:36 IST

लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीससह खेळताना अंतिम फेरीत भारताच्याच सानिया मिर्झा व क्रोएशियाच्या इव्हान डोडिग यांना नमवून फ्रेंच ओपनचे मिश्र दुहेरी विजेतेपद पटकावले

ऑनलाइन लोकमत

पॅरीस, दि. ३ : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह खेळताना अंतिम फेरीत भारताच्याच सानिया मिर्झा व क्रोएशियाच्या इव्हान डोडिग यांना नमवून फ्रेंच ओपनचे मिश्र दुहेरी विजेतेपद पटकावले. तीन सेटपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत पेस - हिंगीस यांनी झुंजार खेळ करताना पिछाडीवर पडल्यानंतर सलग दोन सेट जिंकत बाजी मारली.सानिया - डोडिग यांनी सकारात्मक सुरुवात करताना आक्रमक खेळाच्या जोरावर पेस - हिंगीस यांना पहिल्या सेटमध्ये ६-४ असे नमवले. मात्र यानंतर पेस - हिंगीस या अनुभवी जोडीने आपला सर्व अनुभव पणास लावताना सलग दोन सेटमध्ये बाजी मारत सानिया - डोडिग यांना ४-६, ६-४, १०-८ असे नमवले. अंतिम सेटमध्ये सानिया - डोडिग यांनी जबरदस्त झुंज दिली. मात्र मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना पेस - हिंगीस यांनी विजेतेपदावर नाव कोरले.