शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

By admin | Updated: October 18, 2015 03:06 IST

भारतीय आव्हानाचे प्रतिनिधित्व करणारी १३ वी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली स्पेनची कॅरोलिना मारिन हिचा शनिवारी रोमहर्षक

ओडेंसे : भारतीय आव्हानाचे प्रतिनिधित्व करणारी १३ वी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली स्पेनची कॅरोलिना मारिन हिचा शनिवारी रोमहर्षक सामन्यात २१-१५, १८-२१, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली.या स्पर्धेत बिगरमानांकित असलेल्या सिंधूने उपांत्यपूर्व आणि उपांत्य लढतीतही आपल्यापेक्षा सरस खेळाडूंना नमविले होते. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कास्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला अजिंक्यपदाच्या लढतीत चीनची चौथी मानांकित ली जुईरुई हिच्याविरुद्ध दोन हात करावे लागतील. जुईरुईने दुसऱ्या उपांत्यफेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनला २१-८, २०-२२, २१-१० असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली.सुपर सिरीज फायनलमध्ये प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत ४५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २०११च्या वर्ल्ड चॅम्पियन आणि २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या सहाव्या मानांकित यिहान हिचे आव्हान २१-१८, २१-१९ असे मोडीत काढले. (वृत्तसंस्था)