शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा...ज्युनियर तेंडुलकरचा जुळा भाऊ हॉलिवूडमध्ये ?

By admin | Updated: September 30, 2016 14:29 IST

जगामध्ये एकसारखे दिसणारे सात व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये दोन सख्खे भाऊ कुंभ मेळ्यात वेगळे होतात आणि

सागर सिरसाट/ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 30 -जगामध्ये एकसारखे दिसणारे सात व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये दोन सख्खे भाऊ कुंभ मेळ्यात वेगळे होतात आणि मोठे झाल्यावर जुळे बनतात हे तुम्ही पाहिलं असेल. मात्र, इंटरनेटवर नेटीझन्स कोणा-कोणाला जुळं ठरवतील याचा काही नेम नाही.   
 
जेव्हा अशा घटना चर्चेतील व्यक्तिंबाबत घडतात तेव्हा जास्तच खास बनतात. सध्या नेटीझन्सनी भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आणि कॅनेडियन पॉप सिंगर जस्टिन बीबरला जुळं ठरवलं आहे.  
 
ज्युनियर तेंडुलकरने आपला 17 वा जन्मदिवस 24 सप्टेंबरला साजरा केला, यावेळी  एक फेसबुक पेज क्रिकेट ऑफ सर्कलने अर्जुनला शुभेच्छा देत सचिन आणि अर्जुनचा एक फोटो ट्वीट केला. त्यानंतर हा फोटो व्हायरल व्हायला सुरूवात झाली आणि नेटीझन्सना अर्जुन जस्टीन बीबरसारखा दिसायला लागला. 
 
 
नेटीझन्सनी अर्जुनच्या हेयरस्टाइलपासून चालण्याच्या पद्धतीपर्यंत अर्जुन आणि  बीबरमध्ये साम्य शोधलं. इतक्यावरच न थांबता काहींनी तर त्याला इंडियन जस्टीन बीबर असंही म्हटलं.