शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सी नव्हे, मीच सर्वोत्कृष्ट

By admin | Updated: November 3, 2015 03:56 IST

अर्जेंटिनाचा फॉरवर्ड आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी याच्यापेक्षा आपणच सरस आहे, असा दावा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केला आहे.

माद्रिद : अर्जेंटिनाचा फॉरवर्ड आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी याच्यापेक्षा आपणच सरस आहे, असा दावा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केला आहे. स्पेनचा क्लब रियाल माद्रिदचा स्ट्रायकर रोनाल्डोने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर तुम्ही गेल्या आठ वर्षातील कारकिर्द बघितली तर मी आघाडीवर आहे. अशी कामगिरी करणारा दुसरा कोण आहे का? हे तुम्ही मला दाखवा. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अ‍ॅथलेटिको माद्रीदकडून मिळालेल्या पराभवानंतर रोनाल्डो पहिल्यांदाच वृत्तपत्राशी बोलत होता. तो पुढे म्हणाला, तुम्ही नंबर वन आहात की नाही या प्रश्नापेक्षा तुम्ही किती स्पर्धा जिंकल्या आणि किती किताब पटकावले याला महत्त्व आहे. काही लोकांना मेस्सी उत्कृष्ट खेळाडू आहे, असे वाटते पण मला वाटते मी त्याच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे.मला एका प्रतिस्पर्ध्याची गरज आहे, हा खेळाचाच एक भाग आहे, असे सांगून रोनाल्डो म्हणाला, मी १८, १९ वर्षाचा असल्यापासून लोक माझ्यावर टीका करीत आहेत. पण मी याला घाबरत नाही उलट यातून चांगली कामगिरी करण्याची मला प्रेरणा मिळते आहे. मला वाटते की, कोणत्याही खेळाडूला अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. रोनाल्डो म्हणाला की, सराव आणि आठवड्यातून दोन-दोन सामने खेळण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवणे कोणत्याही खेळाडूला सहज शक्य होत नाही.(वृत्तसंस्था)