शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

राष्ट्रीय बॉक्सिंग : नुपुरचा पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 11:06 PM

पूरने ( 75 किलो) राजस्थानच्या श्वेतावर 5-0 ने सहज विजय मिळवून तिच्या मोहिमेला चांगली सुरुवात केली.

 कन्नूर : मंगळवारी केरळच्या कन्नूरच्या मुंडयाद इंडोर स्टेडियममध्ये चौथ्या एलिट महिलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपच्या दुस-या दिवशी चंदीगड आणि पंजाबच्या बॉक्सर्सने वर्चस्व राखले.दिवसाची सुरुवात गेल्या वर्षाची कांस्यपदक विजेते मणिपूर येथील के.एच. शमीम बानो आणि चंदिगडच्या सविता यांच्यातील 54 किलो वजनीगटाच्या लढतीने झाली. दोन्ही बॉक्सर्सनी सुरुवातीला सावधगिरीने खेळ केला. पण, सरिताने आक्रमक खेळ करत सामन्यात 3-2 असा विजय मिळवला.     गेल्या वर्षीची रौप्यपदक विजेता हरयाणाच्या नुपूरने ( 75 किलो) राजस्थानच्या श्वेतावर 5-0 ने सहज विजय मिळवून तिच्या मोहिमेला चांगली सुरुवात केली. मध्य प्रदेशच्या जिग्यासा राजपूतने (81 किलो) पूर्वीच्या संस्करणातील कांस्यपदक जिंकलेल्या उत्तराखंडच्या बबिताला 5-0 ने पराभूत केले. 64 किलो गटात चंडीगडच्या नीमाने सिक्कीमच्या सर्मिला रायविरुद्ध विजय मिळवण्यासाठी शानदार फॉर्म व तंदुरुस्ती दर्शविली. पहिल्या फेरीतच तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला गारद केले.चंदीगडच्या मोनिका (51 किलो), रितू ( 57 किलो), मंजू (60 किलो) यांनी देखील आपापल्या सामन्यात विजय मिळावले.       दिवसभरात एकूण 52 बाउट्स खेळण्यात आले, तर पंजाबच्या मनदीप कौर संधूने उत्तर प्रदेशच्या शिल्पा बालियानला 5-0 असे पराभूत केले.पहिल्या फेरीत सावधगिरीने खेळल्यानंतर आणि प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचांचे अनुमान काढल्यानंतर, मनदीपने शेवटच्या दोन फे-यांमध्ये चमक दाखवत सामना जिंकला. पंजाबच्या गगनदीप कौर (69 किलो) व कमलजीत कौर (51 किलो) यांनी सहज विजय मिळवला.     बॉक्सर्स 48 किलो,51 किलो, 54 किलो, 57किलो, 60किलो, 64 किलो, 69 किलो, 75 किलो, 81 किलो आणि 81 किलो वरील गटात सहभागी झाले आहेत. गटात प्रथमच लडाखचा संघ सहभागी होणार आहे.प्रारंभिक सामने पहिल्या चार दिवस आणि त्यानंतर 6 डिसेंबरपासून बाद फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. अंतिम सामने 8 डिसेंबरला होणार आहेत.

टॅग्स :boxingबॉक्सिंग