शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे क्रीडा वैभव

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST

खेळाडूचे नाव : कु. प्रियंका विठ्ठल शेळके

खेळाडूचे नाव : कु. प्रियंका विठ्ठल शेळके
खेळ प्रकार : मैदानी स्पर्धा (गोळा फेक)
प्रशिक्षण : १) संभाजी स्टेडियम, सिडको
२) मराठा महाविद्यालयाचे मैदान
शिक्षण : बी.कॉम., एम.बी.ए. मराठा महाविद्यालय, नाशिक.
प्रशिक्षक : लवांड, पेखळे, गायकवाड.
पहिली स्पर्धा : सन २००४ नाशिक तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, सेंट झेवियर हायस्कूल, उपनगर, नाशिक.
शाळा : शारदा विद्यामंदिर, राणेनगर, इयत्ता ९ वी.
महत्त्वाच्या स्पर्धा :
१) विभागीय मैदानी स्पर्धा- २००६ जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धा, धुळे गोळा फेक (द्वितीय क्रमांक)
२) राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा - २००६ म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. डिसेंबर २००६ शालेय विभागातून निवड. (गोळा फेक)
३) महाराष्ट्र राज्य ॲम्युचअर ॲथेलेटीक्स असोसिएशन ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप, जळगाव. सन २००७ गोळा फेक. विशेष प्राविण्य.
४) पुणे विद्यापीठ मैदानी स्पर्धा २००८-०९ गोळा फेक, द्वितीय क्रमांक.
५) राज्यस्तरीय ३५ सावी (पस्तीसावी) ओपन (खुली) महिला मैदानी क्रिडा स्पर्धा, मुंबई - कांदीवली ०९-१० गोळा फेक गोल्ड मेडल.
६) पस्तीसावी खुली राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा चैन्नई तामिळनाडू सन ०९-१० विशेष प्राविण्य.
७) ३६वी महिला ओपन (खुली) महाराष्ट्र राज्य मैदानी क्रीडा स्पर्धा १०-११ लातूर. गोळा फेक, थाळी फेक विशेष प्राविण्य.
८) झेस्ट इलेव्हन आणि झेस्ट ट्वेल्व सीओईपी कॉलेज ऑफ इंजि., पुणे, मैदानी स्पर्धा.
१) झेस्ट (११) इलेव्हन, गोळा, थाळी, भाला फेक प्रथम क्रमांक. सन २०११.
२) झेस्ट (१२) ट्वेल्व - गोळा फेक, थाळी फेक प्रथम क्रमांक.
अविस्मरणीय क्षण : कांदीवली, मुंबई येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे गोळा फेकचे गोल्ड मेडल मिळाले व चैन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तो क्षण.
पारितोषिक : मा. डॉ. वसंतराव पवार, मा. नीलिमा पवार, डॉ. प्राचार्य गायकवाड, प्राचार्य प˜ीवार यांच्या हस्ते २००७ ते २०१२ पर्यंत प्रत्येक वर्षी पारितोषिक व सन्मान.
अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मान.
आदर्श खेळाडू : कृष्णा पुनिया.