मॉर्डन स्कूलचा विजय

By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:02+5:302014-12-02T00:36:02+5:30

Modern School Victory | मॉर्डन स्कूलचा विजय

मॉर्डन स्कूलचा विजय

>नवी दिल्ली: मॉडर्न स्कूल बाराखंबा रोडने प्रकाश शर्माच्या चार गोलच्या जोरावर फेथ अकॅडमीचा शालेय मुलांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील मैत्री कपमध्ये 8-0 ने मात केली़ मॉर्डन स्कूलच्या विजयात प्रकाशच्या चार गोलऐवजी जय मिनोचा आणि मोहित गुप्ता यांनी प्रत्येकी दोन-दोन गोल केल़े

Web Title: Modern School Victory