एफसी गोवा आणि मुंबई सिटीचा सामना बरोबरीत

By Admin | Updated: November 18, 2016 00:35 IST2016-11-18T00:35:11+5:302016-11-18T00:35:11+5:30

गेल्या वेळचा उपविजेता एफसी गोवाने आयएसएलच्या महत्त्वाच्या राऊंड रॉबिन सामन्यात मुंबई एफसी सिटीने गोलरहित ड्रॉ खेळला.

Match with FC Goa and Mumbai City | एफसी गोवा आणि मुंबई सिटीचा सामना बरोबरीत

एफसी गोवा आणि मुंबई सिटीचा सामना बरोबरीत

मडगाव : गेल्या वेळचा उपविजेता एफसी गोवाने आयएसएलच्या महत्त्वाच्या राऊंड रॉबिन सामन्यात मुंबई एफसी सिटीने गोलरहित ड्रॉ खेळला. या ड्रॉने मुंबई सिटी एफसीचे ११ सामन्यात १६ गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानी आहेत. तर एफसी गोवाच्या ११ गुण आहेत. आठ संघाच्या या स्पर्धेत गोवा सातव्या स्थानी आहे. एफसी गोवा साठी उपांत्य फेरीत प्रवेश करणे आता कठीण झाले आहे. कारण उरलेल्या तीन सामन्यांपैकी एकही सामना गमावल्यास ते शर्यतीतून बाद होतील.

Web Title: Match with FC Goa and Mumbai City