शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मॅन्चेस्टर सिटी, लिव्हरपुलची सलामी

By admin | Updated: August 18, 2014 02:15 IST

इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये रविवारी लिव्हरपुल आणि मॅन्चेस्टर सिटीने विजयी सलामी दिली. लिव्हरपुलने २-१ अशा फरकाने साऊथअ‍ॅम्पटनचा, तर सिटीने न्युकास्टल युनायटेडचा २-० असा पराभव केला.

लंडन : इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये रविवारी लिव्हरपुल आणि मॅन्चेस्टर सिटीने विजयी सलामी दिली. लिव्हरपुलने २-१ अशा फरकाने साऊथअ‍ॅम्पटनचा, तर सिटीने न्युकास्टल युनायटेडचा २-० असा पराभव केला. तत्पूर्वी, शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत आर्सेनल, हल सिटी, अ‍ॅस्टन विला, टोटेन्हॅम हॉटस्पूर यांनी विजयी सलामी दिली, तर लेइस्टर सिटी विरुद्ध एव्हर्टन आणि वेस्ट ब्रॉमवीच विरुद्ध सदरलँड या लढती २-२ अशा बरोबरीत सुटल्या. ब्रेडी हँगलँड याने ३५व्या मिनिटाला गोल करीत क्रिस्टल पॅलेसला आघाडीवर आणले होते. पहिला हाफ संपण्याच्या काही सेकंदांपूर्वी लॉरेन कोसायनीने गोल करून आर्सेनलला बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी दमदार खेळ करीत एकमेकांना गोल करण्यापासून रोखले. परंतु, अखेरच्या क्षणी अ‍ॅरॉन रॅमझीने दुसरा गोल करीत आर्सेनलच्या विजयावर २-१ असे शिक्कामोर्तब केले. टोटेन्हॅम हॉटस्पूर आणि वेस्ट हॅम युनायटेड यांच्यातही नाट्यमय झुंज पाहायला मिळाली. सामना बरोबरीत सुटेल असे वाटत असताना एरिक डायर याने ९०व्या मिनिटाला गोल करून टोटेन्हॅमला विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)