शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ललिता बाबर, अरोक्या राजीव उत्कृष्ट खेळाडू

By admin | Updated: September 19, 2015 22:14 IST

महाराष्ट्राची आणि रेल्वेत कार्यरत असलेली ललिता बाबर आणि सेनादलाच्या अरोक्या राजीवला ५५ व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा

कोलकाता : महाराष्ट्राची आणि रेल्वेत कार्यरत असलेली ललिता बाबर आणि सेनादलाच्या अरोक्या राजीवला ५५ व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा मान देण्यात आला. वेगवान धावपटू रेल्वेच्या दूती चंदने शनिवारी महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट संपादन केला. दूतीने आधी १०० मीटरची शर्यत जिंकली होती. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघांतर्गत आयोजित या स्पर्धेत रेल्वे संघाने २६७ गुण संपादन करून सर्वसाधारण आणि १८४ गुणांसह महिलांचे विजेतेपद जिंकला. सेनादलाच्या संघाला १७४.५ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टिंटू लुकाने २ मिनिटे ५६ सेकंदांची वेळ नोंदवून नवीन स्पर्धाविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. (वृत्तसंस्था)महिलांच्या २०० मी. धावण्याच्या शर्यतीत दूती चंदने २३.६९ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्ण आपल्या नावावर केले. श्रावणी नंदाला (२३.७५ से.) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.