शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लाहिरीला 69वे जागतिक मानांकन

By admin | Updated: October 28, 2014 01:05 IST

मकाऊ ओपनमध्ये अजिंक्यपद मिळविणारा भारतीय गोल्फर अनिर्वाण लाहिरी विश्व रँकिंगमध्ये 21 स्थानांची उडी घेत 69 व्या स्थानावर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : मकाऊ ओपनमध्ये अजिंक्यपद मिळविणारा भारतीय गोल्फर अनिर्वाण लाहिरी विश्व रँकिंगमध्ये 21 स्थानांची उडी घेत 69 व्या स्थानावर पोहोचला आहे. 
लाहिरी आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च 64 व्या स्थानापासून केवळ 5 स्थान मागे आहे. हे रॅकिंग त्याने या वर्षीच्या सुरुवातीला इंडोनेशियातील स्पर्धा जिंकून मिळविले होते. सध्याच्या रँकिंग यादीत लाहिडी हा सर्वोच्च स्थानी असलेला भारतीय आहे. शिव कपूरचा त्याच्यानंतर क्रमांक लागतो. तो 215 व्या स्थानी आहे. भारताच्या जीव मिल्खासिंगने भारताकडून सर्वोच्च म्हणजे 29 वे रँकिंग मिळविले होते. 2009मध्ये हा विक्रम त्याने नोंदविला होता.  (वृत्तसंस्था)
 
लाहिडीने एशियन टूर ऑर्डर ऑफ मेरीटमध्ये आपले दुसरे स्थान निश्चित केले आहे. यामध्ये अव्वलस्थानावर असलेल्या अमेरिकेच्या डेव्हिड लिप्स्की याच्यामध्ये असलेले अंतर लाहिडीने कमी केले आहे. लिप्सकीच्या नावावर सुमारे सहा लाख सत्तर हजार डॉलर्सची कमाई नोंद आहे. 
लाहिडीने मकाऊ ओपन स्पर्धा जिंकून आपले कारकिर्दीतील 16 वे विजेतेपद जिंकले आहे. त्याचे हे पाचवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. 
 
मकाऊ ओपनमध्ये विजय मिळवून लाहिरीने एक लाख 62 हजार डॉलर्स इतक्या रकमेचा पुरस्कार जिंकला. यामुळे या सत्रतील त्याने मिळविलेल्या बक्षिसाची रक्कम सुमारे पाच लाख पाच हजार डॉलर्स इतकी झाली आहे.