शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज दौऱ्यापर्यंत कुंबळे प्रशिक्षकपदी कायम

By admin | Updated: June 13, 2017 04:46 IST

अनिल अनिल कुंबळे यांनी मंजुरी दिली, तर ते विंडीज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षकपदी कायम असतील, असे बीसीसीआयच्या प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अनिल अनिल कुंबळे यांनी मंजुरी दिली, तर ते विंडीज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षकपदी कायम असतील, असे बीसीसीआयच्या प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले. नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याचा निर्णय क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) घेईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.सीओएच्या बैठकीनंतर बोलताना राय म्हणाले, ‘प्रशिक्षकाची निवड करण्याचा अधिकार सीएसीचा आहे. सीएसीने गेल्या वर्षी अनिल कुंबळे यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. प्रशिक्षकाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याला थोडा विलंब होत आहे. जर कुंबळे यांचा होकार असेल, तर ते विंडीज दौऱ्यापर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. प्रशिक्षकाबाबतचा निर्णय घेण्यासाठी सीएसीची लंडनमध्ये बैठक होणार आहे.’ भारतीय संघ पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. मालिकेतील पहिली लढत २३ जून रोजी होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-२० सामना ९ जुलै रोजी खेळला जाणार आहे. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी राजीनामा दिल्यानंतर सीओएमध्ये आता केवळ तीन सदस्य आहेत.(वृत्तसंस्था)