शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

केकेआरचे बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान

By admin | Updated: April 11, 2015 21:44 IST

कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाताने बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत कोलकाता, दि. ११ - कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाताने बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान ठेवले आहे. बंगळुरूकडून खेळणारा ख्रिस गेलच्या खेळीकडे अनेकांच्या लक्ष लागले आहे. टॉस जिंकणा-या बंगळुरू संघाच्या कर्णधाराने कोलकाताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. कोलकाताची सुरुवात चांगली झाली पण त्यानंतर कोलकाताचा डाव गडगडला. कोलकाताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक ५८ धावा केल्या. रॉबिन उथप्पा ३५, मनीष पांडे २३, सूर्यकुमार यादव ११ धावांवर बाद झाले. कोलकाताचा डाव १५० धावांच्या आत आटोपणार की काय असे वाटत असतानाच रसेलने आक्रमक फलंदाजी केली. रसेलने केलेल्या अवघ्या १७ चेंडूत नाबाद ४१ धावांच्या जोरावर कोलाकाताने ६ बाद १७७ धावा केल्या.