शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनिअर रेंजर्सचे जेतेपद

By admin | Updated: November 2, 2016 03:42 IST

अंतिम सामन्यात ज्युनिअर रेंजर्स संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कलिना व्हिलेज बॉइज संघाचा ६-५ असा पाडाव केला.

मुंबई : अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ज्युनिअर रेंजर्स संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कलिना व्हिलेज बॉइज संघाचा ६-५ असा पाडाव केला. या शानदार विजयासह ज्युनिअर रेंजर्सने १६व्या कलिना फुटबॉल लीग (केएलएल) मुलांच्या १६ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले.अवर लेडी आॅफ इजिप्त पॅरिश चर्च स्पोटर््स कमिटीच्या वतीने झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना निर्धारीत वेळेत २-२ असा बरोबरीत सुटला. यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना ज्युनिअर रेंजर्सने बाजी मारली. दरम्यान, सामन्याची आक्रमक सुरुवात करताना रेंजर्सने कमालीचे नियंत्रण राखले. अ‍ॅरॉन डीसा आणि कीगान पिंटो यांनी कलिना व्हिलेज संघाच्या क्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारताना प्रत्येकी एक गोल झळकावून रेंजर्सला २-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली. मात्र, या आघाडीचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले.यावेळी, कलिना व्हिलेजच्या खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करताना सामन्यात बरोबरी साधली. लबॅन परेरा याने शानदार दोन गोल झळकावून संघाला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. परंतु, रेंजर्सने यानंतर भक्कम बचावाचे प्रदर्शन करताना निर्धारीत वेळेत बरोबरी कायम राखून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये रेंजर्सच्या इवान फर्नांडिस, तिलक शेट्टी, अ‍ॅरॉन लोबो आणि सिध्दार्थ शुक्ला यांनी आपआपली संधी यशस्वीपणे साधत संघाच्या जेतेपदामध्ये निर्णायक कामगिरी केली. तर, व्हिलेज बॉइज संघाकडून अल्ड्रीन फर्नांडिस, अमान खान आणि फैझान शेख यांनाच गोल करण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)