शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मुनीवरील टीकेमुळे आयर्लंड नाराज

By admin | Updated: March 12, 2015 00:31 IST

झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाने एका वर्तमानपत्रात आलेल्या त्या लेखाविषयी नाराजी जाहीर केली आहे. या वर्तमानपत्रात आयरिश अष्टपैलू

सिडनी : झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाने एका वर्तमानपत्रात आलेल्या त्या लेखाविषयी नाराजी जाहीर केली आहे. या वर्तमानपत्रात आयरिश अष्टपैलू खेळाडू जॉन मुनीवर वैयक्तिक टीका केली होती. मुनीने होबार्ट येथे शनिवारी सीमारेषेवर झेल घेऊन झिम्बाब्वेच्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशेला तिलांजली दिली होती.तथापि, ‘झिम्बाब्वे हेरॉल्ड’ने ‘दारुड्याने झिम्बाब्वेला केले विश्वचषकाबाहेर’ असे मुनीवर वैयक्तिक टीका करणारे शीर्षक दिले होते. मुनी याआधी मद्याच्या सवयीमुळे त्रस्त होता. त्यामुळे गत वर्षी तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. याविषयी झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रँडन टेलरने बुधवारी मुनीची माफी मागितली. त्याने टिष्ट्वट केले, ‘झिम्बाब्वे क्रिकेट संघातर्फे आम्ही आयर्लंड क्रिकेट आणि जॉन मुनीविषयीच्या ‘त्या’ लेखाविषयी माफी मागतो.’ क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी वॉरेन ड्यूटरोम यांनीदेखील या वृत्तावर टीका केली आणि या कृतीचे वर्णन बालिशपणा असे केले होते. (वृत्तसंस्था)