इंदिरानगर : नवरात्रौत्सवाच्या वर्गणीवरून एकास मारहाण केल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. फिर्यादी शिवा राजेंद्र तेलंग (२६) हा चेतनानगर परिसरातून दुपारी ३ वाजता चारचाकी वाहनातून जात असताना संशयित सुनील अरोटे, बाळू शिरसाठ, विजय शिरसाठ, योगेश सोनवणे व त्यांच्या चार साथीदारांनी वाहनातून बाहेर ओढून मारहाण केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}