शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मानांकनात भारताची घसरण, टी-२०त दुसऱ्या तर वन डेत चौथ्या स्थानावर

By admin | Updated: May 4, 2016 20:58 IST

आयसीसीच्या टी-२० क्रिकेट मानांकनात भारतीय क्रिकेट संघ अव्वल स्थानावरुन दुसऱ्या तर वन डे मानांकनात चौथ्या स्थानावर घसरला

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 4 -  आयसीसीच्या टी-२० क्रिकेट मानांकनात भारतीय क्रिकेट संघ अव्वल स्थानावरुन दुसऱ्या तर वन डे मानांकनात चौथ्या स्थानावर घसरला आहे. टी-२० मध्ये भारत आता न्यूझीलंडनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. वन डे मानांकनात आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये पाचवा विश्वचषक जिंकणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचे १२४ गुण आहेत. ते न्यूझीलंडच्या ११ गुणांनी पुढे आहेत. दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तानला मागे टाकले असून त्यांनी अव्वल आठ संघांत स्थान मिळवले आहे. इंग्लंडने दोन स्थानांची प्रगती केली असून ते आता सहाव्या तर बांगलादेश सातव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज संघ आठव्या तर अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आणि पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये एकदिवसीय मानांकनात अव्वल सात संघांना विश्वचषकात सरळ प्रवेश मिळणार आहे. तर तळातील चार संघांना आयसीसी विश्वचषक लीगच्या अव्वल संघांविरुद्ध पात्रता फेरी खेळावी लागेल.