भारतीय अ‍ॅथलिटचा डबल धमाका

By Admin | Updated: June 19, 2016 20:02 IST2016-06-19T20:02:23+5:302016-06-19T20:02:23+5:30

बुडापेस्ट ओपन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अन्नू राणी व विपाल सिंहने उत्कृष्ट कामगिरी करून भालाफेक प्रकारात अनुक्रमे महिला व पुरुष गटात सुवर्णपदक जिंकले.

Indian athlete's double explosion | भारतीय अ‍ॅथलिटचा डबल धमाका

भारतीय अ‍ॅथलिटचा डबल धमाका

ऑनलाइन लोकमत

हंगेरी, दि. 19 -  बुडापेस्ट ओपन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अन्नू राणी व विपाल सिंहने उत्कृष्ट कामगिरी करून भालाफेक प्रकारात अनुक्रमे महिला व पुरुष गटात सुवर्णपदक जिंकले. 

राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या अन्नू राणीने ५७.२४ मीटर भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या गटात दक्षिण आशियाई स्पर्धेतील विजेती सुमन देवीने ५५.३८ मीटर भाला फेकून रौप्यपदक जिंकले.

पुरुषांच्या गटात शिवलाल सिंहने ७६.७४ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. राजिंदर सिंहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Web Title: Indian athlete's double explosion