शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

केडेन्स संघाचे सर्वाधिक गुणांसह निर्विवाद वर्चस्व

By admin | Updated: June 19, 2015 02:09 IST

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील सुपर लीग स्पर्धेत केडन्स संघाने १७ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील सुपर लीग स्पर्धेत केडन्स संघाने १७ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले. इतर सामन्यांत कोल्हापूरने साहिल शिबेच्या (नाबाद ६०) फलंदाजीच्या बळावर सिंधुदुर्ग संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात डिव्हीसीए संघाने मिझान सय्यद व उत्कर्ष अगरवाल यांच्या अर्धशतकी खेळी व मनोज यादव (५ बळी) याच्या भेदक गोलंदाजीने जळगाव संघाचा पराभव केला.केडन्सने एमसीए प्रेसिडेंट इलेव्हन संघावर पहिल्या डावातील आघाडीवर मात करीत विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान इतर सामन्यांत सिंधुदुर्गने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. आदित्य खानविलकर व करण संगावकर यांच्या भेदक माऱ्यासमोर सिंधुदुर्गचा डाव ३३.३ षटकांत १२० धावांतच गडगडला. कोल्हापूरने ३४ षटकांत ६ बाद १२६ धावा केल्या. साहिल शिबेने ६० धावांची नाबाद खेळी केली. तर सिद्धार्थ कोठारीने ३३ धावांसह त्याला सुरेख साथ दिली. ओवेस शहा व वितेश टेंबुलकर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. अन्य सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या जळगावला डीव्हीसीए संघाने ३०.२ षटकांत ९० धावांतच गुंडाळले. मनोज यादव याने ३८ धावांच्या मोबदल्यात निम्मा संघ तंबुत धाडला. यानंतर डीव्हीसीएने ५३.४ षटकांत १९२ धावांची खेळी केली. मिझान सय्यद (६०), उत्कर्ष अगरवाल (५२) व ओम भोसले (३१) यांनी डीव्हीसीएचा विजय निश्चित केला.