शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादचे बंगऴुरुला १९५ धावांचे आव्हान

By admin | Updated: April 30, 2016 22:39 IST

आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुला १९५ धावांचे आव्हान दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ३० - आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स  हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुला १९५ धावांचे आव्हान दिले आहे. 
या सामन्यात सनरायझर्स  हैदराबादने २० षटकात पाच बाद १९४ धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५० चेंडूत पाच षटकार आणि नऊ चौकार लगावत ९२ धावा केल्या. त्याला एबी डीव्हिलियर्सने झेलबाद करुन शतक करण्यापासून रोखले. तर, केन विल्यम्सननेही चांगली खेळी केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. केन विल्यम्सनने ३८ चेंडूत ५० धावा कुटल्या. शिखर धवन अवघ्या ११ धावा काढून तंबूत परतला. शिखर धवनला केन रिचर्डसनने झेलबाद केले. नमन ओझा अवघ्या एका धावेवर बाद झाला. दीपक हुडा दोन धावांवर धावचीत झाला. तर, 
रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुकडून गोलंदाज केन रिचर्डसनने दोन बळी घेतले, तर तबरेज शम्सी आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.