शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरू एफसीची ऐतिहासिक कामगिरी

By admin | Updated: January 12, 2015 01:37 IST

भारतीय कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या नवख्या बंगळुरू एफसीने प्रतिष्ठेचा ३६वा फेडरेशन चषक जिंकला.

मडगाव : भारतीय कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या नवख्या बंगळुरू एफसीने प्रतिष्ठेचा ३६वा फेडरेशन चषक जिंकला. आयलीगचा ‘चॅम्पियन’ आणि त्यानंतर फेडरेशन चषक पटकावत बंगळुरूने फुटबॉल क्षेत्रात दबदबा सिद्ध केला. दोनच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या क्लबने अंतिम सामन्यात यजमान धेंपो स्पोटर््स क्लबविरुद्ध २-१ अशी सरशी साधली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात उभय संघांनी सुरुवातीला पहिल्या तासात तुल्यबळ खेळ केला. मात्र, ६३व्या मिनिटाला बंगळुरू एफसीने आघाडी मिळवली आणि सामन्याचे चित्र पालटले. ९व्या मिनिटाला बंगळुरूच्या खेळाडूला धेपोंच्या खेळाडूने गोलसर्कलमध्ये पाडल्याने बंगळुरूच्या संघाला पंच प्रताप सिंगने पेनल्टी बहाल केली, त्याच्या जोरावर बंगळुरू संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सामन्याच्या पहिल्या गोलची नोंद केली. पहिल्या सत्राच्या शेवटच्या क्षणाला बंगळुरू संघाच्या जॉन जॉन्सनने त्यांच्या गोलसर्कलमध्ये गोल करण्याच्या प्रयत्नात असताना अमिरीला धरून ओढल्याने पंचांनी धेपोंच्या संघाला पेनल्टी दिली व यावर टोल्बे ओज्बेने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली व मध्यांतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत राहिला.दुसऱ्या सत्रातील ६५व्या मिनिटाला बैखोखेई बेंगायचोने दिलेल्या पासवर हेडरद्वारे रॉबिन सिंगने गोल करून बंगळुरू संघाला २-१ गोलची आघाडी मिळवून दिली. हाच गोल निर्णायक ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)