शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

झेल घेताना एकमेकांना धडकल्याने हॅनरिक्स, बर्न्‍स गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2015 21:29 IST

लंडन: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मोअँसिस हॅनरिक्स आणि त्याचा संघ सहकारी रॉरी बर्न्‍स यांचा इंग्लिश टी-20 काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान एक झेल टिपताना दोघेही एकमेकांना धडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत़ सरे आणि सुसॅक्स संघादरम्यान सुरु असलेल्या काउंटी सामन्यामध्ये या दोन्ही खेळाडूंची झेल घेताना टक्कर झाली़ यानंतर हॅनरिक्सचा तीन ठिकाणी जबडा तुटला तर बर्न्‍सच्या ...


लंडन: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मोअँसिस हॅनरिक्स आणि त्याचा संघ सहकारी रॉरी बर्न्‍स यांचा इंग्लिश टी-20 काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान एक झेल टिपताना दोघेही एकमेकांना धडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत़ सरे आणि सुसॅक्स संघादरम्यान सुरु असलेल्या काउंटी सामन्यामध्ये या दोन्ही खेळाडूंची झेल घेताना टक्कर झाली़ यानंतर हॅनरिक्सचा तीन ठिकाणी जबडा तुटला तर बर्न्‍सच्या चेहर्‍याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली़ ही घटना सामन्याच्या 19 व्या षटकात घडली़ यानंतर दोन्ही संघांच्या सहमतीने सामना रद्द करण्यात आला़ एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सरे संघाकडून आलेल्या विधानाच्या माध्यमातून सांगण्यात आले की, दोन्ही खेळाडूंवर तातडीने उपचार करण्यात आल़े आता दोन्ही खेळाडूंची स्थिती ठीक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितल़े