शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सचिनच्या ड्रायव्हिंगची डोकेदुखी

By admin | Updated: May 29, 2015 01:42 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कारप्रेम सर्वश्रुत आहे. शिवाय त्याला स्वत:ला गाडी चालवणे खुप प्रिय आहे.

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कारप्रेम सर्वश्रुत आहे. शिवाय त्याला स्वत:ला गाडी चालवणे खुप प्रिय आहे. मात्र याच प्रेमापोटी एकदा खुद्द सचिन व पत्नी अंजली यांना चांगलीच डोकेदुखी झाली होती. नुकताच दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सचिनने एक आठवण सांगताना हा किस्सा सांगितला.याविषयी सांगताना सचिन म्हणाला की, काही वर्षांपुर्वी इग्लंडमध्ये हा प्रसंग घडला होता. स्पोटर््स कार बनवण्याऱ्या एका अग्रगण्य कंपनीने मला आपल्या मर्यादित असणाऱ्या कारपैकी एका कारची टेस्ट घेण्यास सांगितले होते. त्या कारबाबतीत प्रतिक्रीया व ब्रेक्स तपासून पाहण्यास देखील सांगितले. यासाठी मी अंजलीला माझ्यासोबत कारमध्ये बसण्यास तयार केले होते. त्यावेळी मी वेगात गाडी चालवलेली. किती वेगामध्ये हे मी सांगणार नाही. कंपनीने मला ब्रेक्स तपासण्यास सांगितले होते त्याप्रमाणे मी ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. हे सर्व इतक्या वेगात घडलं की मला व अंजलीला दोघांनाही चांगलेच जाणवल आणि दिवसभर आमचं डोक ठणकत राहिले.’हा किस्सा सांगतनाच सचिनने यावेळी आपले वेगाच्या प्रती असलेले प्रेम जाहीर केले. सचिनने नुकताच आपल्या काही मित्रांच्या मदतीने मुंबईतील गो कार्टींग ट्रॅकचे नवीन डिजाईन तयार केले असून, याद्वारे प्रत्येक चालकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची संधी मिळेल.