शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रासकोर्ट फक्त फुटबॉलसाठीच असते असे वाटत होते : ओस्टापेंको

By admin | Updated: June 12, 2017 00:52 IST

फ्रेंच ओपन चॅम्पियन ठरलेली येलेना ओस्टापेंको आता विम्बल्डनसाठी सज्ज आहे. तथापि, ग्रासकोर्ट टेनिससाठी नव्हे तर फक्त फुटबॉलसाठीच आहे असे आपल्याला वाटत होते, असे तिने मान्य केले.

पॅरीस : फ्रेंच ओपन चॅम्पियन ठरलेली येलेना ओस्टापेंको आता विम्बल्डनसाठी सज्ज आहे. तथापि, ग्रासकोर्ट टेनिससाठी नव्हे तर फक्त फुटबॉलसाठीच आहे असे आपल्याला वाटत होते, असे तिने मान्य केले.टेनिसमधील नवीन स्टार खेळाडू आता विम्बल्डनमध्ये खेळणार आहे. ती २0१४ मध्ये ज्युनिअर चॅम्पियन राहिली होती. लाटिव्हियाच्या २0 वर्षीय खेळाडूने प्रबळ दावेदार आणि जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित सिमोना हालेप हिला काल ४-६, ६-४, ६-३ असे पराभूत करीत ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले होते. हे तिचे कारकीर्दीतील पहिले विजेतेपद ठरले. ती आठव्या मोठ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली. पॅरीसमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर ती म्हणाली, ‘‘जेव्हा मी प्रथम गवतावर खेळली होती तेव्हा मला ते आवडले नव्हते आणि मी ते समजले नव्हते. त्यावर लोक टेनिस कसे खेळतात हे मला समजत नव्हते. गवत असणारे कोर्ट फक्त फुटबॉलसाठीच असते असे मला वाटत होते; परंतु मी नंतर त्यावर कसे खेळायचे हे शिकले आणि आता मला समजू लागले. आता मला त्यावर खेळणे खूप आवडते.’’