शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आइस स्केटर्स प्रशिक्षणासाठी टर्कीला जाणार

By admin | Updated: June 4, 2015 01:32 IST

साऊथ कोरिया येथे होणाऱ्या आगामी २०१८ साली होणाऱ्या विंटर आॅलिम्पिक गेम्ससाठी भारतीय आइस स्केटर संघ टर्कीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे

मुंबई : साऊथ कोरिया येथे होणाऱ्या आगामी २०१८ साली होणाऱ्या विंटर आॅलिम्पिक गेम्ससाठी भारतीय आइस स्केटर संघ टर्कीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे. ९ ते १२ वर्षे वयोगटातील ९ आइस स्केटर व एक प्रशिक्षक असा १० सदस्यांचा संघ १२ ते १७ जून या कालावधीत टर्कीला जाईल. दखल घेण्याची बाब म्हणजे या दौऱ्याचा सर्व खर्च आइस स्केटिंग असोसिएशन आॅफ इंडिया व सहभागी अ‍ॅथलिट मिळून करणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरासाठी आर्थिक अडचण असल्याने अ‍ॅथलिट फंड गोळा करण्यात सध्या व्यस्त आहेत. इच्छुक देणगीदारांनी भारतीय संघाला मदत करण्याचे आवाहन करताना संघटनेचे सचिव आर. के. गुप्ता यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पालक संघातर्फे दरवर्षी २५ लाख रुपये भारतीय असोसिएशनला मिळतात. त्यातुनच अ‍ॅथलिटच्या विविध दौऱ्यांवर, देशांतर्गत प्रशिक्षणासाठी वाहतुकीवर खर्च करण्यात येतो. बिगीनिंग- इंटरमिजिएट - अ‍ॅडव्हान्स - एलिट- प्रो एलिट या नंतर आॅलम्पिक अशा पद्धतीने संघाचा प्रवास सुरू असतो. यानुसार भारतीय संघ एलिट पातळीच्या सरावासाठी टर्कीला जाणार आहे. सध्या भारतात इनडोअर ३ तर आऊटडोअर ४ आइस रिंक सरावासाठी उपलब्ध असून, डेहराडून येथील महाराणा प्रताप स्पोटर््स कॉप्लेक्समधील आॅलम्पिक दर्जाची रिंक राजकीय हस्तक्षेपामुळे बंद आहे, तर भांडुप येथील रिंक वीज बिल परवडत नसल्याने बंद करण्यात आली. भारतात आइस रिंक नसतानादेखील या खेळाडूंनी जिद्दीच्या जोरावर विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली, असे संघाचे प्रशिक्षक अवधूत तावडे यांनी सांगितले. आॅलम्पिकचे लक्ष्य बाळगलेल्या या संघात मुंबईचे सर्वाधिक ४ खेळाडू असून, पुण्याचे तीन तर मंगलोर आणि बंगळुरूच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. फिगर स्केटिंग, शॉर्ट टाइम स्पीड स्केटिंग आणि स्पीड स्केटिंग यासाठी भारतीय संघ आपले कसब दाखवेल. (क्रीडा प्रतिनिधी)