शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात प्रथमच रंगणार फुटबॉल लीगचा थरार

By admin | Updated: November 24, 2014 00:18 IST

के . एऩ जे. चषक स्पर्धांना आज प्रारंभ

के . एऩ जे. चषक स्पर्धांना आज प्रारंभ नाशिक : मुंबई, पुणे व औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक शहरात प्रथमच फुटबॉल लीग स्पर्धांचा थरार रंगणार आहे़ डिस्ट्रिक व सिटी सॉकर असोसिएशन आणि जोंधळे पाटील ॲण्ड कंपनीच्या वतीने खुल्या गटातील पुरुषांच्या के . एऩ जे़ चषक फु टबॉल लीग स्पर्धेचे सोमवार, दि़ २४ पासून आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अर्जुन टिळे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दुपारी ४ वाजता माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे़ या स्पर्धेत चार गटांत शहरातील १६ संघांनी सहभाग घेतला आहे़ पहिले सर्व सामने लीग पद्धतीने होणार आहेत़ यामध्ये प्रत्येक सामन्याच्या गुणांच्या जोरावर प्रत्येक गटातील एक संघ उपांत्य स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे़ उपांत्य व अंतिम फेरीचे सामने बाद पद्धतीने होणार आहेत़ २४ ते २८ अशी चार दिवस स्पर्धा रंगणार आहे़ पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष गुलजार कोकणी, राजेंद्र जोंधळे पाटील, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, फुटबॉल प्रशिक्षक बी़ डी़ रॉय आदि उपस्थित होते़ चौकट असे असतील चार गटांतील संघ अ गट - एऩ एफ. सी़ सी़ (नाशिक), अर्गस फुटबॉल क्लब (ना़ रोड), इंदिरानगर फुटबॉल क्लब, मॉर्निंंग फुटबॉल ग्रुप (ना़ रोड)़ब गट - बिटको बॉईज फुटबॉल क्लब (ना़रोड), मॉन्टर्स फुटबॉल क्लब (कॉलेजरोड), एऩसी़एफ़सी़ (कॉलेजरोड), गांधीनगर फुटबॉल क्लब (ना़रोड)़क गट - टी़ डी़ बॉईज (नाशिक), सिन्नर टायगर्स फुटबॉल क्लब (सिन्नर), अनिकादन फुटबॉल क्लब (ना़रोड), एव्हरग्रीन फुटबॉल क्लब (नाशिक )़ड गट - नाशिक शहर पोलीस, नाशिक युनायटेड स्पोर्ट्स क्लब (नाशिक), गॅलक्टीकोस फुटबॉल क्लब (सिडको), ईगल्स फुटबॉल क्लब (नाशिक )़