शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

फिन

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

हॅट्ट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला फिन

हॅट्ट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला फिन
मेलबोर्न : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत अखेरच्या ३ चेंडंूवर ३ बळी घेऊन हॅट्ट्रिक पूर्ण केली. विश्वकप स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील सातवा, तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील अखेरच्या ३ चेंडूंवर त्याने ही कामगिरी केली. सर्वप्रथम त्याने यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनला (३१) डीप थर्डमॅनवर तैनात स्टुअर्ट ब्रॉडच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतरच्या चेंडूवर फिनने ग्लेन मॅक्सवेल (६६) याला लाँग ऑफवर तैनात जो रुटकडे झेल देण्यास भाग पाडले. अखेरच्या चेंडूवर फिनने मिशेल जॉन्सनला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. जॉन्सनचा उडालेला झेल मिडऑफला तैनात जेम्स अँडरसनने टिपला. फिनच्या हॅट्ट्रिकनंतरही इंग्लंडला या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून १११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)
०००