शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अथश्री देशमुखने उघडले महाराष्ट्राचे खाते

By admin | Updated: September 7, 2015 00:23 IST

अथश्री देशमुख हिने ४३व्या सबज्युनियर गट राष्ट्रीय अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकांचे खाते उघडताना रौप्यपदकाची कमाई केली.

मुंबई : अथश्री देशमुख हिने ४३व्या सबज्युनियर गट राष्ट्रीय अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकांचे खाते उघडताना रौप्यपदकाची कमाई केली. विजयवाडा (तेलंगणा) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या ४४ वजनी गटात सहभागी होताना अथश्रीने अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात रौप्यपदक पटकावले. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेतदेखील रौप्य जिंकणाऱ्या अथश्रीने कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले.मिझोरमच्या के. लालमिंगवामावीविरुद्धच्या झालेल्या सलामीच्या लढतीत अथश्रीने बरोबरीनंतर गोल्डन स्कोअर पॉइंटमध्ये तानी ओ तोशी पकडीवर इप्पोन मिळवत आगेकूच केली. यानंतर तिने आक्रमक पवित्रा घेताना छत्तीसगडच्या सिश्मिता दासचा केवळ १५ सेकंदांत फडशा पाडला. उपांत्य फेरीत अथश्रीने पश्चिम बंगालच्या अदवत्ता पॉलीवर एका मिनिटात कोशी गुरुमा फेकीवर इप्पोन मिळवत अंतिम फेरी गाठली. मणीपूरच्या सी. रेभिना देबीविरुद्ध रंगलेला हा सामना बरोबरीत सुटणार असे दिसत असताना रेभिनाने ड्रोप सिओ नागे फेकीत पकडून कामी शियो गटामे पकडीत अथश्रीला नमवले. दरम्यान, यानंतर अन्य एका सामन्यात शीना देशपांडे हिने कांस्यपदकाची कमाई करून महाराष्ट्राची छाप पाडली.