शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विजयासह इंग्लंड क्रिकेट विश्वकपमधून बाहेर !

By admin | Updated: March 13, 2015 17:21 IST

अफगाणिस्तान संघाचा ९ विकेटने पराभव करीत क्रिकेट विश्वकपमधून इंग्लंड संघाला अलविदा व्हावे लागले.

ऑनलाइन लोकमत सिडनी, दि. १३ - अफगाणिस्तान संघाचा ९ विकेटने पराभव करीत क्रिकेट विश्वकपमधून इंग्लंड संघाला अलविदा व्हावे लागले. क्वार्टर फायनलमध्ये जाण्याआधीच इंग्लंडचा संघ क्रिकेट विश्वचषकातून बाहेर फेकला गेला होता. बांग्लादेशकडून पराभव स्वीकारावा लागणा-या इंग्लंडचा संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळताना दिसणार नाही. आज झालेल्या अफगाणिस्तानविरुध्द सामन्यात खेळताना इंग्लंड संघाने १ गडी गमावून विजयाचे आव्हान पूर्ण केले. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ३६.२ षटकात सात गडी गमावून १११ धावा केल्या असतानाच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे २५ षटकात १०१ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवण्यात आले होते. इंग्लंडने हे आव्हान १८.१ षटकात पूर्ण करीत विजय मिळविला. या विजयाबरोरबच इंग्लंड संघाने २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकाला अलविदा केले आहे.