शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

आठ अविवाहित महिला बॉक्सरची जबरीने गर्भ चाचणी

By admin | Updated: November 6, 2014 00:51 IST

द. कोरियात पुढील आठवड्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिला बॉक्सर्सची गर्भ चाचणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : द. कोरियात पुढील आठवड्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिला बॉक्सर्सची गर्भ चाचणी करण्यात आली आहे. यात अविवाहित आणि ज्युनियर गटाच्या खेळाडूंचाही समावेश आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) सल्लागार डॉ. पीएसएम चंद्रन यांनी ही माहिती दिली. चंद्रन यांनी पुढे दावा केला की या बॉक्सर्सना गर्भ चाचणीसाठी बाध्य करण्यात आले. ज्या आठ अविवाहित मुलींची बळजबरीने गर्भ चाचणी झाली त्यात काही ज्युनियर खेळाडू आहेत. हे मानवाधिकारचे उल्लंघन आहे.’चंद्रन पुढे म्हणाले,‘ नियमाविरुद्ध असलेला हा प्रकार धक्कादायक आहे. बॉक्सिंग इंडियाचे सचिव जय कवळी यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले.‘ आपल्याला हा प्रकार माहिती नाही, इतकेच ते म्हणाले.’चंद्रन यांनी घडलेला प्रकार घृणास्पद असल्याचे सांगून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण हाताळावे अशी मागणी केली. क्रीडाक्षेत्रात येणाऱ्या महिला खेळाडूंचे अधिकार आणि मर्यादा यांचे रक्षण करण्याची जबाबदारी मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्यांची आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)