गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन
By admin | Updated: August 16, 2014 23:08 IST
औरंगाबाद : गरवारे कम्युनिटी सेंटर व जिल्हा संघटना यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ व १८ ऑगस्टदरम्यान होणारी ही स्पर्धा पहिली ते चौथी, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १0 वी या गटांत होणार आहे. अधिक माहितीसाठी हेमेंद्र पटेल व रमाकांत रौतल्ले यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन गरवारे कम्युनिटी सेंटरचे सुनील सुतवणे व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल यांनी केले आहे.
गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन
औरंगाबाद : गरवारे कम्युनिटी सेंटर व जिल्हा संघटना यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ व १८ ऑगस्टदरम्यान होणारी ही स्पर्धा पहिली ते चौथी, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १0 वी या गटांत होणार आहे. अधिक माहितीसाठी हेमेंद्र पटेल व रमाकांत रौतल्ले यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन गरवारे कम्युनिटी सेंटरचे सुनील सुतवणे व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल यांनी केले आहे.आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभऔरंगाबाद : जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित गादिया स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात ३०, १४ वर्षांखालील गटात २२ शालेय संघांनी सहभाग घेतला आहे. १९ वर्षांखालील गटात ६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. आज झालेल्या दोन मैत्रीपूर्ण सामन्यांत १९ वर्षांखालील गटात देवगिरी महाविद्यालयाने मौलाना आझादचा २-१ आणि १७ वर्षांखालील गटात मोईन उल उलूमने इकरा बॉईजवर ३-० अशी मात केली.