शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धोनी बनणार ‘नॉट आऊट १९९’

By admin | Updated: October 15, 2016 01:41 IST

विश्वचषक विजेत्या वन- डे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनप्रसंगावर आधारित ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स

धर्मशाला : विश्वचषक विजेत्या वन- डे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनप्रसंगावर आधारित ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर १०० कोटींच्या कमाईकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत नेतृत्व करीत धोनीकडेही ‘नॉट आऊट १९९’ बनण्याची संधी असेल.२००७ ते २०१६ या कालावधीत धोनीने १९४ वेळा टीम इंडियाचे नेतृत्व केले. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांत तो देशाचे नेतृत्व करीत १९९ चा आकडा गाठेल. धोनीच्या नेतृत्वात भारताने १९४ पैकी १०७ सामने जिंकले. ७२ सामन्यांत संघाचा पराभव झाला, तर चार सामने टाय झाले. ११ सामन्यांचा निकाल लागला नव्हता. या मालिकेत धोनीकडे वन-डे क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनण्याचीदेखील संधी राहील.