शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनाला धोनी, विराट मुकणार?

By admin | Updated: October 10, 2014 05:10 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार विराट कोहली या दोघांचीही इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) अनुक्रमे चेन्नई आणि गोवा संघात भागीदारी आहे

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार विराट कोहली या दोघांचीही इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) अनुक्रमे चेन्नई आणि गोवा संघात भागीदारी आहे; परंतु ‘आयएसएल’च्या उद्घाटन संभारंभाला या दोन्ही खेळाडूंना मुकावे लागणार आहे. भारताची सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका सुरू असल्याने धोनी व विराट यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआय परवानगी देईल, असा विश्वास ‘अ‍ॅटलेटिको दि कोलकाता संघा’चे सहमालक उत्सुव पारेख यांनी व्यक्त केला. भारताचा दुसरा वन-डे सामना ११ आॅक्टोबरला दिल्लीत होणार आहे. दरम्यान, या उद्घाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, जॉन अब्राहम, रणबीर कपूर, वरूण धवन हे बॉलिवूड स्टार, तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कोलकाता प्रिन्स सौरव गांगुली या क्रिकेटपटूंची उपस्थिती नक्की झाली आहे.