दिल्लीचे विजयी लक्ष्य

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:17+5:302014-12-20T22:28:17+5:30

Delhi's winning goal | दिल्लीचे विजयी लक्ष्य

दिल्लीचे विजयी लक्ष्य

>नवी दिल्ली: सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय नोंदविल्यानंतर दिल्लीचा संघ राजस्थानविरुद्ध विजयाच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आह़े फिरोजशाह कोटला मैदानावर उद्यापासून राजस्थानविरुद्ध सुरु होत असलेल्या ‘ब’ गटातील रणजी ट्रॉफीच्या सामन्याला प्रारंभ होत आह़े

Web Title: Delhi's winning goal