शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली डेअरडेव्हील्सचं 187 धावांचं आव्हान

By admin | Updated: April 30, 2016 17:48 IST

करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने केलेल्या पार्टनरशिपमुळे दिल्ली डेअरडेव्हील्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 187 धावाचं आव्हान ठेवलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
दिल्ली, दि. 30 - दिल्ली डेअरडेव्हील्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 187 धावाचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाता  नाईट रायडर्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या गोलंदाजांनी निर्णय योग्य ठरवत पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने दिल्लीच्या दोन विकेट्स काढल्या. श्रेयस अय्यर आणि कॉक यांना पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने तंबूत परत पाठवलं. दोन धावांवर दोन विकेट अशी दिल्लीची परिस्थिती झाली होती. 
 
चौथ्या विकेटसाठी करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने केलेल्या पार्टनरशिपमुळे दिल्लीचा संघ सावरला. करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने 105 धावांची पार्टनरशिप केली. दिल्ली संघाची चौथ्या विकेटसाठी ही रेकॉर्ड पार्टनरशिप झाली आहे. करुण नायरने 50 चेंडूत 68 धावा केल्या तर सॅम बिलिंग्सने 34 चेंडूत 54 धावा केल्या. दिल्लीने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 186 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून रुसेल आणि उमेश यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.