शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

्नराज्य फेन्सिंगसाठी जिल्‘ाचा संघ जाहीर

By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST

नाशिक : धुळे येथे होत असलेल्या ११व्या कॅडेट राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची घोषणा काल करण्यात आली़

नाशिक : धुळे येथे होत असलेल्या ११व्या कॅडेट राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची घोषणा काल करण्यात आली़
शहरातील शिवाजी स्टेडियम येथे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील व कार्याध्यक्ष अशोक दुधारे, राजू शिंदे यांनी संघाची घोषणा केली़ निवड झालेले संघ पुढीलप्रमाणे - मुले - फॉइल - हृत्विक शिंदे, शुभम लोकवाणी, शंतनू पाटील, आश्विन दाभाडे़ ईपी - यशपाल खापरे, रितेश देशमुख, नीलेश घरटे, आनंद खखंडीकर, प्रथमेश पाटील़ सॅबर - आदित्य गोरे, ध्रुव तोरणे, नितेश अग्रवाल, तनिष्क आष्टेकऱ
मुली - फॉइल - शरायू पाटील, रोशनी मुर्तडक, मानसी पाटील, स्वीता पाटील़ ईपी - संध्या सोनार, सोनल गर्जे, शरायू पाटील, रोशनी मुर्तडक़ सॅबर - सायली सूर्यवंशी, शिवानी देशमुख, श्रिया तोरणे, ऋतुजा शिंदे़ संघ व्यवस्थापक म्हणून राजू शिंदे, भाविक भिडे, स्नहल विधाते, पांडुरंग गुरव यांची निवड झाली आहे़
फोटो क्रमांक - 1 पीएचएनओ 98
फोटो ओळी - राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या नाशिक संघातील खेळाडू़ समवेत पदाधिकारी़