शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘आणखी कामगिरी उंचावू शकलो असतो’

By admin | Updated: April 24, 2015 09:29 IST

चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इंडियन प्रिमीअर लीगमध्ये गुरुवारी रात्री येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ धावांनी विजय मिळविल्यानंतर त्यांचा संघ त्यापेक्षा

बंगळुरू : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इंडियन प्रिमीअर लीगमध्ये गुरुवारी रात्री येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ धावांनी विजय मिळविल्यानंतर त्यांचा संघ त्यापेक्षा आणखी कामगिरी उंचावू शकला असता, असे म्हटले आहे.धोनी म्हणाला, ‘‘विजय समाधानकारक आहे; परंतु आम्ही यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्ही काही भागात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी आणखी चांगली करू शकलो असतो. आम्हाला दबाव ठेवायचा असेल, तर असे करावेच लागेल.’’तो पुढे म्हणाला, ‘‘आमचे फिरकी गोलंदाज या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तशी विकेट संथ होतील आणि अशा परिस्थितीत त्यांची भूमिका महत्त्वाची असू शकते.’’ दुसरीकडे, आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सांघिक कामगिरी करण्यात संघ अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.कोहली म्हणाला, ‘‘सध्या मी काही जास्त सांगू शकत नाही. आम्ही स्वत:ला निराश केले आणि एक संघ म्हणून सांघिक कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. आम्हाला संघासोबत याविषयी चर्चा करावी लागेल.’’