शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियन ओपनवरही संशयाचे ढग

By admin | Updated: January 20, 2016 03:03 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचनंतर अनेक टेनिसपटूंनी फिक्सिंगसाठी संपर्क साधला गेला होता, अशी कबुली दिली आहे.

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचनंतर अनेक टेनिसपटूंनी फिक्सिंगसाठी संपर्क साधला गेला होता, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे वर्षातील पहिली ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा आॅस्ट्रेलियन ओपनबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सर्बियन खेळाडूने फिक्सिंगसाठी त्याच्यासोबत संपर्क करण्यात आला होता, असे स्पष्ट केले. टेनिसमध्ये फिक्सिंग व भ्रष्टाचाराबाबत सर्वांत मोठा दावा करण्यात आल्यानंतर मंगळवारी टेनिसपटू थानासी कोकिनाकिसने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्याला फिक्सिंगचा प्रस्ताव देण्यात आला होता असे स्पष्ट केले, तर आॅस्ट्रेलियाच्या डेव्हिस कप संघातील माजी सदस्याने त्याला एकदा सामना गमावण्यासाठी मोठ्या रकमेचा लिफाफा दिल्याचे सांगितले. आॅस्ट्रेलियन मीडियाच्या मते मेलबोर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीच्या काही निकालांवर संशय आल्यानंतर संशयाच्या घेऱ्यातील व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. बीबीसीने अव्वल ५० पैकी १६ खेळाडूंनी संघर्ष न करता पराभव स्वीकारला असल्याचा दावा पुराव्यासह केला. बजफीडच्या मते ‘आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी व दुहेरीत अनेक निकाल संशयाच्या घेऱ्यात आहेत.’ क्रीडावर्तुळात क्रिकेट व फुटबॉलनंतर टेनिसमध्ये फिक्सिंगचे हे सर्वांत मोठे प्रकरण आहे.भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत पारदर्शिता असावी : मरेमेलबोर्न : अ‍ॅन्डी मरेने टेनिस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढतीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे. त्याने आॅस्ट्रेलियन ओपन पुरस्कृत करण्याचे अधिकार एका सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीला देण्याच्या निर्णयावर टीका केली. बीबीसी आणि बजफीडतर्फे टेनिसमध्ये फिक्सिंग होत असल्याचा दावा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मरेने