शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नई सुपर किंग्जचा ४५ धावांनी विजय

By admin | Updated: April 11, 2015 20:16 IST

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने ४५ धावांनी विजय मिऴवला.

ऑनलाइन, दि. ११ - चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने  ४५ धावांनी विजय मिऴवला.  फलंदाज ब्रँडन मॅकलमने केलेल्या शानदार शतकी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जने  सनराइजर्स हैदराबादसमोर जिंकण्यासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनराइजर्स हैदराबादच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. सनराइजर्स हैदराबादने  २० षटकात सहा बाद १६४ धावा केल्या. यामध्ये डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक अर्धशतक करत ५३ धावा केला, तर शिखर धवन (२६), केएल. राहुल (५) तर ओझा (१५), बोपारा (२२), विल्ममसन (नाबाद २६), केव्ही शर्मा (४) आणि परवेझ रसूलने नाबाद २ धावा केल्या. 
चेन्नई सुपर किंग्जकडून ब्रँडन मॅकलमने नाबाद शतकी खेळी केली, तर महेंद्रसिंग धोनीनेही  ५३ धावा केल्या. स्मिथ २७ धावांवर बाद झाला, तर  रैना १४ धावांवर धावचीत होऊन तंबूत परतला. जडेजाही शून्यावरच धावचीत झाला.  २० षटकांत चेन्नई सुपर किंग्जने धावसंख्या ४ बाद २०९ इतकी केली. गोलंदाज शर्माने २ तर अश्विनने १ विकेट्स घेतले.