शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

दबंग दिल्लीला बुल्सची धडक

By admin | Published: July 27, 2014 1:27 AM

बंगळुरू बुल्स संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीला जोरदार धडक मारताना प्रो कबड्डीच्या पहिल्याच सामन्यात 47-28 अशी शानदार विजयी सलामी दिली.

रोहित नाईक - मुंबई
कर्णधार मनजीत चिल्लर याच्य एकहाती खेळीच्या जोरावर बंगळुरू बुल्स संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीला जोरदार धडक मारताना प्रो कबड्डीच्या पहिल्याच सामन्यात 47-28 अशी शानदार विजयी सलामी दिली.
सामन्याच्या सुरुवातीला दिल्ली संघाने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या पाच मिनिटांच्या खेळात आघाडी मिळवली होती. मात्र यानंतर बंगळुरू संघाच्या खेळाडूंनी अचानकपणो आक्रमक पवित्र घेताना दिल्लीकरांवर दडपण आणण्यास सुरुवात केली. कर्णधार मनजीत सिंगने या वेळी चढाई व आक्रमणात मोलाची भूमिका बजावताना बंगळुरू संघाला आघाडीवर नेले. मध्यंतराला बंगळुरूने 27-13 अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मध्यंतरानंतर त्यात 2क् गुणांची भर घालत  दिल्लीचा 47-28  असा धुव्वा उडवला आणि विजयी सलामी दिली.