शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हा ‘व्हीआयपी’ प्रेक्षक!

By admin | Updated: September 19, 2015 04:03 IST

कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ११ आॅक्टोबरला होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा आनंद तुम्ही व्हीआयपी बॉक्समध्ये एअरकंडिशनर

कानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ११ आॅक्टोबरला होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा आनंद तुम्ही व्हीआयपी बॉक्समध्ये एअरकंडिशनर आणि शानदार जेवणासह घेऊ शकता; परंतु त्यासाठी तुम्हाला दीड ते तीन लाख रुपये मोजावे लागतील. त्यात तुम्ही सामन्याचा आनंद पूर्ण कुटुंबासह पिकनिकला गेल्यासारखा घेऊ शकाल.ग्रीन पार्क स्टेडियममध्ये या वेळी पॅव्हेलियन बाल्कनी, डायरेक्टर पॅव्हेलियन आणि व्हीआयपी गॅलरी असे एकूण ३५ विशेष व्हीआयपी बॉक्स बनवले आहेत. या व्हीआयपी बॉक्सची विक्री आॅनलाईन उपलब्ध असेल. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यात या व्हीआयपी बॉक्सची संख्या कमी होती आणि त्याची किंमतही जवळपास अर्धी होती; परंतु या वर्षी बॉक्स आणि त्यातील सुविधा व किमतीतही वाढ झाली आहे. पण, या ३५ व्हीआयपी बॉक्सपैकी फक्त १५ बॉक्स सर्वसाधारण जनतेसाठी आहेत. उर्वरित बॉक्स राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि अन्य व्हीआयपींसाठी सुरक्षित असणार आहेत. डायरेक्टर पॅव्हेलियन बॉक्सची किंमत तीन लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यात १३ प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असेल. त्यात भोजन, पाण्याबरोबरच एसी आणि टीव्हीच्यादेखील सुविधा असतील.