शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजांनी कठोर मेहनत घ्यायला हवी : सचिन तेंडुलकर

By admin | Updated: May 29, 2015 01:44 IST

फलंदाजांनी जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव केला पाहिजे असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या फलंदाजांनी जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव केला पाहिजे असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. आपण क्रिकेट खेळत असताना असेच करत होतो असेही त्याने यावेळी सांगितले.सचिन तेंडूलकर म्हणाला, ‘जागतिक स्तरावरील गोलंदाज नेहमी काहीतरी नवीन प्रयोग करत असतात त्यामुळे फलंदाजांनी सातत्याने आपल्या फलंदाजीवर काम केले पाहिजे.’ लसिथ मलिंगाच्या यॉर्करचा सामना कसा करावा असे विचारले असता त्याने ‘बाल नही बॉल देखो’ असे हसत हसत सांगितले.आपल्या दिल्लीतील आठवणी सांगताना तो म्हणाला, ‘कसोटी कर्णधार म्हणून मी येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळला होता.फिरोजशहा कोटलावरील तो सामना आम्ही जिंकला होता. तेंडूलकरने दिल्लीत आपल्या कारकिर्दीतील ३५ वे शतक झळकवून सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला होता. हे शतकही सचिनला चांगलेच आठवते. तो म्हणाला, ‘आम्ही २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळत होतो. चेन्नईतील कसोटी सामन्यानंतर दिल्ली कसोटीपुर्वी दुपारी झोपल्यावर मी कोटला मैदानावर शतक करत असल्याचे स्वप्न पडले आणि मी खरेच या मैदानावर ३५ वे शतक केले होते.दिल्लीतील क्रीडा रसिकांचेही त्याने खूप कौतुक केले. दिल्लीतील हवामान सारखे बदलत असते. हिवाळ्यात कडक थंडी व उन्हाळ्यात कडक ऊन असतानाही येथील क्रिकेट रसिक मोठ्या प्रमानावर मैदानावर येतात. असेही त्याने यावेळी सांगितले.