शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानविरोधात मॅच जिंकल्यानंतर अनुष्का शर्माचा विराटला मेसेज

By admin | Updated: March 20, 2016 20:54 IST

भारताला विजय मिळवता आला. भारताच्या या विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने चक्क विराटला मेसेज केल्याची बातमी आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २० - टीम इंडियाचा डॅशिंग बॅट्समन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याचं समोर आलं. एवढेच नाही तर दोघांचाही ब्रेक-अप झाल्याच्याही बातम्या आल्या त्यासोबतच दोघांनीही सोशल नेटवर्किंग साईट्सवर एकमेकांना अनफॉलोव्ह केलं. मात्र, आता या दोघांमधील वाद मिटणार असल्याचं कळतयं.

टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरविण्याचा सिलसिला सुरुच ठेवला. शनिवारी कोलकातामध्ये झालेल्या या मॅचमध्ये विराट कोहली याने मोठी कामगिरी बजावली.

विराट कोहली याने संयम ठेवत धडाकेबाज बॅटींग केली आणि ३७ बॉल्समध्ये ७ फोर आणि १ सिक्सर मारत नॉट आऊट ५५ रन्स केले. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. भारताच्या या विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने चक्क विराटला मेसेज केल्याची बातमी आहे.  bollywoodlife.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मानं विराट कोहलीला मेसेज करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अभिनंदनही केलं आहे

विराट आणि अनुष्का यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतर अनुष्का क्रिकेट स्टेडियममध्ये मॅच पाहतानाही दिसली नव्हती. आणि आता पाकिस्तानसोबत मॅच जिंकल्यानंतर विराटला अनुष्काने मेसेज केला आहे. त्यामुले विराट आणि अनुष्का यांच्यामध्ये पुन्हा पॅचअप होणार का? यासंदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.