अजमल घरेलू क्रिकेटमध्ये खेळण्यास इच्छुक नाही

By Admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:57+5:302014-12-02T00:35:57+5:30

कराची: पाकिस्तानचा निलंबित ऑफ स्पिनर सईद अजमल पीसीबीच्या गोलंदाजीच्या समीक्षा समितीच्या शिफारशीनुरुप घरेलू क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी इच्छुक नाही़ समितीच्या सूत्राने सांगितले की, समितीला अजमल घरेलू क्रिकेटमध्ये खेळावे असे वाटत असल्याची गोष्ट जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याने अध्यक्षांशी याविषयावर चर्चा केली आह़े सईदने इक्बाल कासीमशी चर्चा केली आणि तो विश्वकपपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बायोमेकॅनिक्स चाचणीसाठी स्वत:ची तयारी करु इच्छित असल्याचे सांगितल़े

Ajmal is not willing to play domestic cricket | अजमल घरेलू क्रिकेटमध्ये खेळण्यास इच्छुक नाही

अजमल घरेलू क्रिकेटमध्ये खेळण्यास इच्छुक नाही

ाची: पाकिस्तानचा निलंबित ऑफ स्पिनर सईद अजमल पीसीबीच्या गोलंदाजीच्या समीक्षा समितीच्या शिफारशीनुरुप घरेलू क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी इच्छुक नाही़ समितीच्या सूत्राने सांगितले की, समितीला अजमल घरेलू क्रिकेटमध्ये खेळावे असे वाटत असल्याची गोष्ट जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याने अध्यक्षांशी याविषयावर चर्चा केली आह़े सईदने इक्बाल कासीमशी चर्चा केली आणि तो विश्वकपपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बायोमेकॅनिक्स चाचणीसाठी स्वत:ची तयारी करु इच्छित असल्याचे सांगितल़े

Web Title: Ajmal is not willing to play domestic cricket