शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:11 IST

रोहतकमध्ये एका राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडूचा सरावा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सराव करत असताना अचानक त्याच्या छातीवर बास्केटबॉलचा खांब पडला. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

हरयाणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाखनमाजरा  या गावातील १७ वर्षीय हार्दिक राठी राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू याच्या अंगावर बास्केटबॉलचा खांब पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हार्दिक राठीने तीन सब-ज्युनियर राष्ट्रीय आणि एका युवा राष्ट्रीय स्पर्धेत खेळला होता. त्याची बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या इंदूर अकादमीत निवड झाली होती.

हार्दिक राठी अकादमीकडून फोनवरून सरावासाठी बोलावले जात होते. हार्दिक आता गावातच सराव करत होता. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हार्दिक अकादमीत सराव करत होता. त्यावेळी संघातील इतर खेळाडू बाजूला विश्रांती घेत होते.

मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल

उडी मारल्यानंतर पोल कोसळला

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्दिक उडी मारताना बास्केटचा खांब त्याच्या अंगावर पडतो. यावेळी जवळ उभे असलेले खेळाडूंनी काही सेकंदातच त्याला खांबाच्या खालून बाजूला केला. यावेळी त्यांनी लगेच त्याला रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच लखन माजरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कुटुंबाच्या जबाबावरून कारवाई केली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनमाजरा  गावातील रहिवासी संदीप यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा १६ वर्षीय हार्दिक हा राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू होता. हार्दिकच्या मृत्यूची संपूर्ण घटना मैदानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, हार्दिक जमिनीवर सराव करत होता. उडी मारत असताना अचानक एक खांब हार्दिकवर पडला. त्याच क्षणी जवळ बसलेल्या खेळाडूंनी खांब उचलला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात आणि क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Basketball pole falls, killing national player during practice.

Web Summary : A 17-year-old national basketball player, Hardik Rathi, died in Haryana after a basketball pole fell on him during practice. The incident was caught on CCTV. He was rushed to the hospital but was declared dead. Police are investigating.
टॅग्स :Basketballबास्केटबॉलAccidentअपघात