18 शाळांनी नोंदविला सहभाग चॉकबॉल प्रशिक्षण

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:35+5:302015-09-07T23:27:35+5:30

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्हा चॉकबॉल संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या चॉकबॉल या खेळाची माहिती व्हावी व खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने एकदिवसीय चॉकबॉलचे प्रशिक्षण घेण्यात आल़े या प्रशिक्षणात शहर व जिल्?ातील 18 शाळांनी भाग घेतला़

18 school reported participatory chalk training | 18 शाळांनी नोंदविला सहभाग चॉकबॉल प्रशिक्षण

18 शाळांनी नोंदविला सहभाग चॉकबॉल प्रशिक्षण

लापूर: सोलापूर शहर व जिल्हा चॉकबॉल संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या चॉकबॉल या खेळाची माहिती व्हावी व खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने एकदिवसीय चॉकबॉलचे प्रशिक्षण घेण्यात आल़े या प्रशिक्षणात शहर व जिल्?ातील 18 शाळांनी भाग घेतला़
या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील जि़ प़ शाळा, बेलाटी, मल्लाव वस्ती, शिवणी, योगेश्वर विद्यालय, हिरज, शिंदे माध्यमिक आर्शमशाळा केवड, नृसिंह विद्यालय, पाकणी, जिजामाता प्रशाला, कोंडी तर शहरी भागातून छत्रपती शिवाजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय, शरदचंद्र पवार प्रशाला, मेहता हायस्कूल, अण्णासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय आदी संघांनी भाग घेतला होता़
या प्रशिक्षणाचे उद्घाटन क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांनी केल़े यावेळी शिवशरण कोरे, प्रमोद चुंगे, मारुती घोडके, कमल साबळे, योगेश साबळे, बाबासाहेब शिंदे, रवी कोळी, सिद्ध कोरे आदी उपस्थित होत़े यासाठी संघटनेचे सचिव शिवाजी वसपटे, सहसचिव प्रा़ संतोष खेंडे, अक्षय गवळी, जिशान शेख यांनी पर्शिम घेतल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
सोलापूर शहर व जिल्हा चॉकबॉल संघटनेच्या वतीने आयोजित चॉकबॉल प्रशिक्षणात सहभागी झालेला हरिभाई देवकरण प्रशालेचा खेळाडू दिनेश खरात़ त्यावेळी संतोष गवळी, शिवाजी वसपट़े

Web Title: 18 school reported participatory chalk training