शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आचारसंहिता भंगाचे 10गुन्हे

By admin | Updated: October 4, 2014 02:29 IST

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी सभा किंवा बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणो बंधनकारक आहे.

ठाणो : निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी सभा किंवा बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणो बंधनकारक आहे. अशा प्रकारे परवानगी न घेता सभा घेणो, पोस्टर व ङोंडे लावणो, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी  आचारसंहिता भंगाचे 1क् गुन्हे पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. टोल फ्री नंबरवर एकूण 392 तक्रारी आल्या असून त्याही निकाली काढल्याची माहिती सूत्रंनी दिली.
निवडणूक काळात कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून निवडणूक आयोग व पोलिसांकडून  काळजी घेतली जात आहे. याचदरम्यान, सभा, रॅली, लाऊडस्पीकर, निवडणुकीत वापरण्यात येणा:या वाहनाची परवानगी आदी परवानग्या घेण्यासाठी जिल्ह्यात 18 सहायक निवडणूक निर्णय अधिका:यांच्या स्तरावर एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. (प्रतिनिधी)
 
असे आहेत गुन्ह़े़़
विनापरवाना सभा घेण्यासंदर्भात 2, विनापरवाना पोस्टर व ङोंडे लावण्याचे 4, कार्यक्र माचे आयोजन केल्याचे 3 आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा 1 अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे. मात्र, लोकसभेप्रमाणो विधानसभेला फॉर्म भरण्यासाठी नियमापेक्षा जास्त व्यक्ती जमा होण्याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. त्याप्रमाणो विद्रुपीकरण, विनापरवाना निवडणूक कार्यालय उघडणो तसेच बॅनर जाळणो, याबाबत आतार्पयत  एकही गुन्हा नोंदवलेला नाही.
टोल फ्री क्रमांकाला
उत्तम प्रतिसाद
निवडणूक कालावधीत  तक्रारींसाठी (18क्क्-22-1953) हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. आतार्पयत एकूण 392 तक्रारी आल्या असून त्या निकाली काढल्या आहेत. यामध्ये आदर्श आचारसंहिताभंगाबाबत 9 तर इतर 385 तक्रारी या क्रमांकावर प्राप्त झाल्या होत्या. मात्र, निवडणूक खर्चविषयक एकही तक्रार आली नसल्याचे सूत्रंनी सांगितले.