शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

संदीप नाईकांचा ज्येष्ठ नागरिकाशी संवाद

By admin | Updated: October 3, 2014 01:13 IST

ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांनी गुरूवारी सकाळी वाशी सेक्टर 29 येथील स्व.राजीव गांधी उद्यानात मॉर्निग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

नवी मुंबई  :  ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांनी गुरूवारी सकाळी वाशी सेक्टर 29 येथील स्व.राजीव गांधी उद्यानात मॉर्निग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.  
ज्येष्ठ नागरिकांनी संदीप नाईक यांचे आदरपूर्वक स्वागत करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार म्हणून संदीप नाईक यांनी चांगली कामे केली आहेत आणि जे चांगली कामे करतात, त्यांनाच मतदार विजयी करतात, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. राजीव गांधी उद्यानानंतर नाईक यांनी वाशी येथील मिनी सीशोअर येथील ज्येष्ठ आणि इतर नागरिकांना भेट दिली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी ओपन जीम आणि निवारा शेडची (गजेबो) मागणी त्यांच्याकडे केली. आमदार निधीतून  ऐरोली सेक्टर 15 येथे पहिला इकोफ्रेंडली जॉगिंग  ट्रॅक साकारला आहे. त्याच धर्तीवर येथेही जॉगिंग ट्रॅक उभारावा अशी मागणी यावेळी ज्येष्ठांनी नाईक यांच्याकडे केली. यावेळी नाईक यांच्या समवेत नगरसेवक (प्रभाग-45) प्रभाकर भोईर, समाजसेवक शशिकांत राऊत,  परिवहनचे सदस्य रामनाथ भोईर, समाजसेवक प्रल्हाद भोईर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
 
नुकसानग्रस्तांची चौकशी
सोसाटय़ाच्या वा:यासह मुसळधार पावसाने बुधवारी नागरिकांची दैना उडवली. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर शहरातील अनेक  घरांचे नुकसानही झाले. संदीप नाईक यांनी आज नोसील नाका, महापे हनुमान नगर, o्रमिक नगर, कोपरखैरणो प्रभाग क्रमांक 34, प्रभाग क्रमांक 24, घणसोली प्रभाग क्रमांक 25 या परिसराचा दौरा करून नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली आणि तातडीने मदत करण्याच्या सूचना त्यांनी ग्रीन होप या सामाजिक संस्थेला दिल्या.