शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवासाठी जय्यत तयारी

By admin | Updated: December 8, 2015 00:53 IST

जानेवारी २०१६ मध्ये होणाऱ्या ब्रह्मपुरी महोत्सवासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द विश्रामगृहात ...

विजय वडेट्टीवार यांची माहिती : ब्रह्मपुरीत सर्वस्तरीय बैठक ब्रह्मपुरी : जानेवारी २०१६ मध्ये होणाऱ्या ब्रह्मपुरी महोत्सवासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द विश्रामगृहात सर्वस्तरीय बैठक घेऊन कार्यक्रमाची माहिती विषद केली व जय्यत तयारी सुरू असल्याचे सांगितले. तीन दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाची माहिती देताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, पहिल्या दिवशी ब्रह्मपुरी स्वच्छता अभियान राबविण्याच्या दृष्टीने नगरपालिका, विद्यार्थी, समाज संस्था व संपूर्ण राजकीय नागरिकांचा सहभाग राहणार असून स्वच्छतेचा महत्त्व जनतेला पटवून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी ब्रह्मपुरी महोत्सव दिंडीचे आयोजन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व अन्य महापुरुषांची वेशभूषा धारण करुन दिंडी काढण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी चर्चासत्र, आरोग्य शिबिर, महिला विषय जागृती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्या जातील. समारोपीय दिवशी प्रख्यात नायक व नायिका आणून त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांचे चर्चासत्र घडवून आणणार आहे. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिका काढून प्रकाशन करण्यात येईल तसेच महोत्सवात विविध क्षेत्रात नामवंतांचा सत्कार, प्रत्येक कार्यालयावर विद्युत रोषणाई व अन्य उपक्रमासाठी समित्या तयार केल्या जातील, याविषयीची माहिती आमदार वडेट्टीवार यांनी याप्रसंगी दिली. बैठकीत नगराध्यक्ष रिता उराडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, दामोधर मिसार, प्रभाकर सेलोकर, अशोक रामटेके यांनीही विचार व्यक्त केले. बैठकीला नेताजी मेश्राम, मुख्याधिकारी मंगेश खवले, नगरसेविकास यास्मीन लाखानी, डॉ. हेमलता नंदूरकर, लोकमत सखी मंचच्या सहसंयोजिका साधना केळझरकर, प्रीती कऱ्हाडे, अल्का खोकले, सांझ विहार ग्रुप, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, अधिकारी व सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)