शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची आघाडी

By admin | Updated: October 29, 2015 23:41 IST

तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ आॅक्टोबरला मतदान झाल्यानंतर गुरु वारी मतमोजणी झाली

कर्जत : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ आॅक्टोबरला मतदान झाल्यानंतर गुरु वारी मतमोजणी झाली. कडावमध्ये मनसेने बाजी मारताना तीन पक्षांच्या आघाडीचा दारु ण पराभव केला. तर दामत ग्रामपंचायत शेकापच्या हातून गेली असून भिवपुरीमध्ये शिवसेना आणि वैजनाथमध्ये सेना-भाजपा युतीने विजय मिळवला आहे.तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या कडाव ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेसच्या आघाडीचा शंभर टक्के यश संपादन करून दारु ण पराभव केला. तेथे प्रभाग एकमधून किशोर भुंडेरे, काशिनाथ मराडे, गुलाब बैलमारे हे तीन उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग दोनमधून नीलेश भोईर, गीता गायकवाड आणि नंदिनी पवाळी-बिनविरोध हे उमेदवार विजयी झाले. प्रभाग तीनमध्ये अमर शिंदे, संध्या पवाळी हे उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग चारमध्ये योगेश बांदल, करु णा पवार हे दोन उमेदवार विजयी झाले असून प्रभाग पाचमधून किसन पवार, सुषमा पवाळी हे उमेदवार विजयी झाले असून विजयी सर्व उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत.भिवपुरी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने पुन्हा सत्ता काबीज केली असून तेथे शिवसेनेने पाच आणि भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत. वैजनाथ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना- भाजपा युतीने पुन्हा एकदा बाजी मारली. तर हुमगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २३ एप्रिल २०१५ ला झाली होती, त्यावेळी तेथील दोन जागा जात पडताळणी नसल्याने रिक्त राहिल्या होत्या. त्या दोन जागांसाठी देखील पोटनिवडणूक झाली असून केवळ एकाच जागेसाठी नामांकन अर्ज आला होता, तेथे अनंता भुंडेरे हे बिनविरोध निवडून आले.दामत-भडवळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग एकमधून तिन्जला इरफान नजे आणि अजमल कादिर तांबोळी हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (वार्ताहर)च्ऐनघर येथील विद्यमान सरपंच असलेले शेकापचे सरपंच महादेव मोहिते यांना आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सुटे यांनी पराभवाचा झटका दिला आहे.